Partner programmeभागीदार योजना

Bring agri shops to NiviStack. Earn when they buy a plan.कृषी दुकाने NiviStack वर आणा. त्यांनी प्लॅन घेतल्यावर कमवा.

For agronomists, company field staff, distributors and shop owners who know other shops. Share your code; we take care of the rest.कृषी सल्लागार, कंपनी प्रतिनिधी, वितरक आणि इतर दुकानांना ओळखणाऱ्या दुकानदारांसाठी. तुमचा कोड शेअर करा, बाकी आम्ही पाहू.

₹500for every shop that buys a planप्लॅन घेणाऱ्या प्रत्येक दुकानामागे
  1. 1
    Join and get your codeनोंदणी करा, कोड मिळवाName, mobile and a password. Your code and link appear straight away.नाव, मोबाईल आणि पासवर्ड. कोड व लिंक लगेच मिळते.
  2. 2
    Shops register with itदुकाने तो कोड वापरून नोंदणी करतातThey open your link, or type the code when they sign up. You see every shop that registers.ते तुमची लिंक उघडतात किंवा नोंदणी करताना कोड टाकतात. नोंदलेले प्रत्येक दुकान तुम्हाला दिसते.
  3. 3
    You earn when they payत्यांनी पैसे भरल्यावर तुमची कमाईThe free trial earns nothing. When the shop buys a plan, your commission is added and paid to your UPI or bank.मोफत ट्रायलवर कमाई नाही. दुकानाने प्लॅन घेतल्यावर कमिशन जमा होते आणि UPI किंवा बँकेत दिले जाते.
On the shop's first planदुकानाच्या पहिल्या प्लॅनवर Payable 7 days after the paymentपेमेंटनंतर 7 दिवसांनी देय Paid out from ₹5,000₹5,000 पासून पेमेंट