Built for agri service centresकृषी सेवा केंद्रांसाठी बनवलेले
Bill faster.जलद बिलिंग.Track every bag.प्रत्येक पिशवीचा हिशेब.Never lose a khata.खाते कधीही चुकणार नाही.
GST billing, batch-wise stock, customer khata and reports for your Krushi Seva Kendra. Works in English or Marathi, and the mobile app bills offline.तुमच्या कृषी सेवा केंद्रासाठी GST बिलिंग, बॅच-वाइज स्टॉक, ग्राहक खाते आणि अहवाल. इंग्रजी किंवा मराठीत चालते, आणि मोबाईल ॲप ऑफलाइन बिल करते.
Khata updatedखाते अद्ययावतStock −3 itemsस्टॉक −३ वस्तू
Works offlineऑफलाइन चालते
GST billingGST बिलिंगBatch-wise stockबॅच-वाइज स्टॉकCustomer khataग्राहक खातेExpiry alertsएक्सपायरी अलर्टTally exportटॅली एक्सपोर्टOffline mobile appऑफलाइन मोबाईल ॲपEnglish and Marathiइंग्रजी आणि मराठी
GST billingGST बिलिंगBatch-wise stockबॅच-वाइज स्टॉकCustomer khataग्राहक खातेExpiry alertsएक्सपायरी अलर्टTally exportटॅली एक्सपोर्टOffline mobile appऑफलाइन मोबाईल ॲपEnglish and Marathiइंग्रजी आणि मराठी
30+
shops liveदुकाने सुरू
6
core modulesमुख्य मॉड्यूल
2
languages, English and Marathiभाषा, इंग्रजी आणि मराठी
GST
tax invoices, CGST and SGST automaticकर इनव्हॉइस, CGST व SGST आपोआप
Featuresवैशिष्ट्ये
Everything the counter needs, in one place.काउंटरला लागणारे सर्व काही, एकाच ठिकाणी.
Billing, stock, khata and reports are connected. One entry updates all of them.बिलिंग, स्टॉक, खाते आणि अहवाल एकमेकांशी जोडलेले आहेत. एक नोंद सर्वांना अपडेट करते.
GST billing and tax invoicesGST बिलिंग आणि कर इनव्हॉइस
Cash, credit and bank bills. CGST and SGST are calculated on every line, with batch and expiry recorded on each item.रोख, उधार आणि बँक बिल. प्रत्येक ओळीवर CGST आणि SGST आपोआप काढले जातात, आणि प्रत्येक वस्तूवर बॅच व एक्सपायरी नोंदवली जाते.
CGSTCGSTSGSTSGST
Customer khataग्राहक खाते
A ledger for every customer, with credit limits, dues and SMS reminders.प्रत्येक ग्राहकाचे खाते, क्रेडिट मर्यादा, येणे बाकी आणि SMS स्मरणपत्र.
Batch-wise stockबॅच-वाइज स्टॉक
Expiry alerts, schemes, barcode printing and live stock value.एक्सपायरी अलर्ट, योजना, बारकोड प्रिंट आणि थेट स्टॉक मूल्य.
Profit and reportsनफा आणि अहवाल
Bill-wise and item-wise profit, day book, MIS and Tally export.बिल व वस्तूनिहाय नफा, डे बुक, MIS आणि टॅली एक्सपोर्ट.
Mobile app, offlineमोबाईल ॲप, ऑफलाइन
Bill without network. Check stock, call or WhatsApp customers.नेटवर्कशिवाय बिल. स्टॉक तपासा, ग्राहकांना कॉल किंवा WhatsApp.
Product master for seeds, fertilisers and pesticidesबियाणे, खते आणि कीटकनाशकांसाठी उत्पादन मास्टर
HSN codes, company names, Marathi product names, shelf numbers and reorder levels.HSN कोड, कंपनीची नावे, मराठी उत्पादन नावे, शेल्फ क्रमांक आणि रिऑर्डर पातळी.
Reorder levelरिऑर्डर पातळी20 bagsपिशव्या
HSN codeHSN कोड3102
How it worksकसे काम करते
From sign-up to your first bill in three steps.नोंदणीपासून पहिल्या बिलापर्यंत तीन पायऱ्या.
01
Register your shopदुकानाची नोंदणी करा
Shop, owner, location, licences, contacts and bank details, in five short steps.दुकान, मालक, ठिकाण, परवाने, संपर्क आणि बँक माहिती, पाच छोट्या पायऱ्यांत.
02
We activate your accountआम्ही खाते सुरू करतो
Once approved, log in with your registered mobile number.मंजुरीनंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉगिन करा.
03
Add stock and billस्टॉक टाका आणि बिल करा
Add your products, then bill from the counter or from your phone.उत्पादने टाका, मग काउंटरवर किंवा फोनवरून बिल करा.
Shop nameदुकानाचे नावShri Krushi Seva Kendra
Districtजिल्हाSangli
TalukaतालुकाKadegaon
Licencesपरवाने2 licences added२ परवाने जोडले
Business typeव्यवसाय प्रकारRetail and wholesaleरिटेल आणि होलसेल
Account approvedखाते मंजूर
Pricingकिंमत
Simple pricing. No hidden charges.सोपी किंमत. कोणतेही छुपे शुल्क नाही.
Start with the free trial and upgrade when you are ready.मोफत ट्रायलने सुरुवात करा, तयार झाल्यावर अपग्रेड करा.
Freeमोफत
Free Trialमोफत ट्रायल
₹0
1 month · no payment needed१ महिना · पेमेंट लागत नाही
Prices as set in the plan settings. Ask us about multi-shop or district rollouts.किंमती सेटिंग्जप्रमाणे आहेत. अनेक दुकाने किंवा जिल्हा स्तरावरील योजनांसाठी संपर्क करा.
Mobile appमोबाईल ॲप
Your shop, in your pocket.तुमचे दुकान, खिशात.
Stock and profit dashboardस्टॉक आणि नफ्याचा डॅशबोर्ड
Search any productकोणतेही उत्पादन शोधाWith rates and batch detailsदर आणि बॅच तपशिलांसह
Call, SMS or WhatsApp customersग्राहकांना कॉल, SMS किंवा WhatsApp
Works offlineऑफलाइन चालतेBill even when the network dropsनेटवर्क गेले तरी बिल करा
NiviStackTodayआज
Collection todayआजची जमा
₹42,600
Bills todayआजची बिले18
Low stockकमी स्टॉक3
Offline bills to syncसिंक करायची ऑफलाइन बिले0
Sample figures for illustrationनमुना आकडे, उदाहरणादाखल
Partner programmeभागीदार योजना
Know agri shops? Earn with every one that joins.कृषी दुकाने ओळखता? जोडलेल्या प्रत्येक दुकानामागे कमवा.
Agronomists, company field staff, distributors and shop owners: share your code, and earn when a shop you brought buys a plan.कृषी सल्लागार, कंपनी प्रतिनिधी, वितरक आणि दुकानदार: तुमचा कोड शेअर करा, तुम्ही आणलेल्या दुकानाने प्लॅन घेतल्यावर कमवा.
₹500for every shop that buys a planप्लॅन घेणाऱ्या प्रत्येक दुकानामागे
Join free, get your codeमोफत नोंदणी, कोड मिळवाYour code, a link and a QR code, straight away.कोड, लिंक आणि QR कोड लगेच मिळतो.
02
Shops register with itदुकाने त्या कोडने नोंदणी करतातSee every shop that joined on your own dashboard.नोंदलेले प्रत्येक दुकान तुमच्या डॅशबोर्डवर दिसते.
03
Earn when they buy a planप्लॅन घेतल्यावर कमाईPaid to your UPI or bank. The free trial alone earns nothing.UPI किंवा बँकेत दिले जाते. फक्त मोफत ट्रायलवर कमाई नाही.
FAQप्रश्न
Questions shop owners ask.दुकानदार विचारतात ते प्रश्न.
Something else? Write to us from the contact section below.आणखी प्रश्न? खालील संपर्क विभागातून लिहा.
Is the billing GST compliant?बिलिंग GST नुसार आहे का?
Yes. CGST and SGST are calculated on each line, and each bill is a tax invoice with batch and expiry details.होय. प्रत्येक ओळीवर CGST आणि SGST आपोआप काढले जातात, आणि प्रत्येक बिल बॅच व एक्सपायरी तपशिलासह कर इनव्हॉइस असते.
Can I bill without internet?इंटरनेटशिवाय बिल करता येते का?
Yes. The mobile app keeps working offline, so you can bill when the network drops.होय. मोबाईल ॲप ऑफलाइन चालते, त्यामुळे नेटवर्क गेले तरी बिल करता येते.
Can my staff use Marathi?कर्मचारी मराठी वापरू शकतात का?
Yes. The app works fully in English or Marathi. Switch with the language button at the top.होय. ॲप पूर्णपणे इंग्रजी किंवा मराठीत चालते. वरच्या भाषा बटणाने बदला.
How do I get started?सुरुवात कशी करायची?
Register your shop. Our team checks the details and activates the account. Then log in with your registered mobile number.दुकानाची नोंदणी करा. आमची टीम माहिती तपासून खाते सुरू करते. मग नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉगिन करा.
Is there a free trial?मोफत ट्रायल आहे का?
Yes. The trial plan needs no payment. Upgrade to a paid plan when you are ready.होय. ट्रायल प्लॅनसाठी पेमेंट लागत नाही. तयार झाल्यावर पेड प्लॅनवर जा.
Ready to run your shop on NiviStack?NiviStack वर तुमचे दुकान चालवायला तयार आहात?
Registration takes a few minutes. Our team activates the account after checking your details.नोंदणीसाठी काही मिनिटे लागतात. माहिती तपासून आमची टीम खाते सुरू करते.
Questions about pricing, onboarding or a district rollout? Call or write to us.किंमत, नोंदणी किंवा जिल्हा स्तरावरील योजनेबद्दल प्रश्न आहेत? कॉल किंवा ईमेल करा.
CompanyकंपनीQuantox Technologies Pvt. Ltd.Karad
Emailईमेलcontact@qmipl.com
Phoneफोन+91 94034 56940 · (02164) 451862
Mobile appमोबाईल अॅप
Bill from your phone, even without internet.इंटरनेटशिवायही फोनवरून बिल करा.
Install NiviStack on Android, or use the web app on any phone. Billing and stock keep working offline and sync when you are back online.अँड्रॉइडवर NiviStack इन्स्टॉल करा, किंवा कोणत्याही फोनवर वेब अॅप वापरा. इंटरनेट नसतानाही बिलिंग आणि साठा चालू राहतो, आणि नेट परत आल्यावर सिंक होतो.
COMING SOONलवकरच येत आहेGoogle Play
✓Works offline: bills, stock and khata keep going with no network.ऑफलाइन चालते: नेट नसतानाही बिल, साठा आणि खाते सुरू राहते.
✓English or Marathi, switch any time.इंग्रजी किंवा मराठी, कधीही बदला.
✓Start from your phone's home screen, like any app.फोनच्या होम स्क्रीनवरून थेट उघडा, कोणत्याही अॅपसारखे.
✓Owner and staff logins, with your shop's own data.मालक आणि कर्मचाऱ्यांसाठी लॉगिन, दुकानाच्या स्वतःच्या माहितीसह.
NiviStackAgriculture Shops Solution
Log in to your shop accountआपल्या दुकानाच्या खात्यात लॉगिन करा
Install the NiviStack appNiviStack ॲप इन्स्टॉल कराInstall on your phone or computer and open it straight from the home screen.फोन किंवा कॉम्प्युटर वर Install करा — होम स्क्रीन वरून डायरेक्ट उघडा